Alia Bhatt: तुम हुस्न परी, तुम जाने जहाँ अलियाच्या सौंदर्याची जादू

Siddhi Hande

आलिया भट्ट

आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Alia Bhatt Photos | Instagram

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा संगीत समारंभ

आलिया भट्टने नुकतीच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या संगीत समारंभाला हजेरी लावली होती.

Alia Bhatt cute look | Instagram

आलियाचा हटके लूक

या समारंभासाठी आलियाने हटके लूक केला होता.

Alia Bhatt glamours look | Instagram

ब्लॅक कलरचा लेहंगा

आलिया भट्टने डिझाइन केलेला ब्लॅक कलरचा लेहंगा परिधान केला होता.

Alia Bhatt black lehenga look | Instagram

डायमंड वर्क

आलियाच्या या लेहंग्यावर डायमंडने वर्क केले होते.

Alia Bhatt smile | Instagram

डायमंड इअररिंग्स

ब्लॅक लेहंगा त्यावर डायमंड इअररिंग्स आलियाने घातले होते.

Alia Bhatt photoshoot | Instagram

आलियाचा मेकअप

आलियाने या लूकवर साधा मेकअप आणि केस मोकळे सोडले होते.

Alia Bhatt makeup | Instagram

सुंदर आलिया

आलिया या लूकमध्ये खूपच क्युट आणि सुंदर दिसत आहे.

Alia Bhatt beautiful | Instagram

फोटोशूट

आलियाने या लेहंग्यावर खास फोटोशूट केले आहे. तिने हातात कॅमेरा घेऊन छान पोझ दिल्या आहेत.

Alia Bhatt look | Instagram

आलिया-रणबीर

आलियासोबत रणबीर कपूरनेही अनंत आणि राधिकाच्या संगीतला हजेरी लावली होती.

Alia Bhatt smile | Instagram

Next: कुणीतरी येणार गं! दीपिका तू होणार आई

Deepika Padukone | Instagram