Bollywood Actress: कहरच! काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आलियाची बोल्ड अदा

Rohini Gudaghe

ब्रॅंड प्रमोशनब्रॅंड प्रमोशन

बॉलिवुड अभिनेत्री आलिया भट्टने Gucciच्या एका ब्रॅंड प्रमोशनमध्ये दिसली.

Alia Gucci Brand pramotion | Yandex

काळ्या रंगाचा आऊटफिट

यावेळी आलियाने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर आऊटफिट घातला होता.

Alia Black outfit | Yandex

आलियाची बोल्ड अदा

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आलियाची बोल्ड अदा पाहायला मिळाली.

Alia Bold Look | Yandex

Gucci ब्रॅंडचा चेहरा

Gucci ब्रॅंडचा चेहरा बनणारी आलिया पहिली अभिनेत्री आहे.

Gucci Brand Face | Yandex

बॉडीकॉन ड्रेस

Gucciच्या ब्रॅंड प्रमोशनसाठी आलियाने काळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस घातला होता.

Bodycon dress | Yandex

पोनी टेल

स्टायलिश पोनी टेलमध्ये आलिया सुंदर दिसत होती.

Alia Pony tail | Yandex

आउटफिटसोबत मॅचिंग हील्स

आलियाने या ब्लॅक आउटफिटसोबत मॅचिंग हील्स घातल्या होत्या.

matching heels | Instagram

Gucciची बॅग

या सर्व फोटोंमध्ये आलियाच्या हातात Gucciची बॅग दिसत आहे.

Gucci bag alia | Instagram

NEXT: पाहताक्षणी तुला धुंद झाल्या दाही दिशा

Madhurani Gokhale | Saam TV