Aditi Rao Hydari: नार नखऱ्याची; अदितीचं ट्रेडिशनल सौंदर्य!

Gangappa Pujari

आदिती राव हैदरी

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे आदिती राव हैदरी.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

मोजके चित्रपट

तिने आजवर काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

छाप सोडली

मात्र, तिच्या प्रत्येक चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

‘श्रीनगरम’

आदितीने २००४ मध्ये ‘श्रीनगरम’मध्ये पहिल्यांदा अभिनय केला होता.

Aditi Rao Hydari Photos | Saamtv

राष्ट्रीय पुरस्कार

या तमिळ चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.

Aditi Rao Hydari Photos | Saamtv

पदार्पण

ती २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल्ली ६’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Aditi Rao Hydari Photos | Saamtv

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाइतकीच आदिती सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असते.

Aditi Rao Hydari Photos | Saamtv

ट्रेडिशनल लूक

सध्या तिच्या ट्रेडिशनल लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Aditi Rao Hydari Photos | Saamtv

NEXT: मृणालच्या नखरेल अदा; पाहा खास फोटो

Mrunal Thakur: | Saamtv