Chetan Bodke
‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्मा कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते.
‘द केरला स्टोरी’ या चित्रपटानंतर अदा शर्माच्या प्रसिद्धीमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
नुकतंच अदाने सोशल मीडियावर फिकट गुलाबी रंगाचा स्टायलिश लेहेंगा परिधान केला आहे.
अदाच्या ह्या स्टायलिश लूकने सर्वांचेच लक्ष वेधले असून सध्या तिच्या सौंदर्याचे कौतुक केले जात आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अदाचा साधा लूक, निखळ सौंदर्य आणि लूकला साजेसा मेकअप असा तिचा लूक दिसत आहे.
ग्लॉसी मेकअप आणि मोकळे केस सोडत तिने आपली फॅशन केली आहे.
अभिनेत्रीच्या या मॉर्डन लूकचे चाहते कौतुक करीत आहे
अदाच्या ह्या नव्या फोटोंवर हजारो लाईक्स मिळाले असून कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला.
अदा शर्मा कायमच सोशल मीडियावर उत्तम मराठी कविता म्हणतानाचे व्हिडीओही शेअर केले होते.