Shreya Maskar
आज ( 2 मार्च) रोजी बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफचा वाढदिवस आहे.
टायगर श्रॉफ आज 35 वर्षांचा झाला आहे.
2014 रिलीज झालेल्या 'हीरोपंती' चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
टायगर अभिनयासोबत मार्शल आर्ट्स आणि डान्समध्ये देखील उत्तम आहे.
टायगर श्रॉफचे मुंबईत खार येथे आलिशान घर आहे.
टायगरकडे बीएमडब्लू , रेंज रोव्हर आणि जग्वार अशा महागड्या गाड्या आहेत.
टायगर अभिनयासोबत अनेक जाहिराती देखील करतो. ज्यातून त्याचा कोट्यावधींची कमाई होते.
मीडिया रिपोर्टनुसार, टायगर श्रॉफची एकूण संपत्ती जवळपास 248 कोटी रुपये एवढी आहे.