Shreya Maskar
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफचा आज (2 मार्च) रोजी वाढदिवस आहे.
टायगर श्रॉफ हा ॲक्शन हीरो म्हणून ओळखला जातो.
टायगर श्रॉफ मार्शल आर्टमध्ये उत्तम आहे.
टायगर श्रॉफने 'हीरोपंती' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
बालपणीचा खोडकर स्वभाव टायगरच्या नावामागचे कारण आहे.
टायगर श्रॉफ याचे खरे नाव जय हेमंत श्रॉफ असे आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, टायगर लहान असताना त्याला इतरांना चावण्याची सवय होती, त्यामुळे टायगर हे नाव पडले.
टायगरने हीरोपंती, बागी, वॉर , स्टुडंट ऑफ द इअर 2, सिंघम अगेन असे अनेक हिट चित्रपट केले आहेत.