Shreya Maskar
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा 'देवा' चित्रपट (31 जानेवारी) ला प्रेक्षकांच्या भेटीला आला.
'देवा' चित्रपटाची कथा, संवाद, अभिनय आणि चित्रकरण सर्वच कमाल आहे.
शाहिद कपूरच्या ॲक्शनने चित्रपटाला चार चाँद लावले आहेत.
चित्रपटात शाहिद कपूर देव आंब्रे नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.
चित्रपटाची स्टोरी प्रत्येक वळणावर अधिक थरारक होत जाते.
चित्रपटात देव आंब्रेची स्मृतीभ्रंश झालेली दाखवली आहे.
पूजा हेगडे चित्रपटात पत्रकाराच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.
चित्रपटाचा क्लायमॅक्स धमाकेदार आहे.