Shreya Maskar
बॉलिवूडमध्ये आपल्या हटके स्टाइलसाठी ओळखले जाणारे अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा आज (1 फेब्रुवारी ) वाढदिवस आहे.
जॅकी श्रॉफ आज 68 वर्षांचे झाले आहेत.
जॅकी श्रॉफ यांनी 'हिरो' या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केले.
जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफ देखील आता बॉलिवूडचा सुपरस्टार झाला आहे.
जॅकी श्रॉफ आता एक लग्जरी लाइफस्टाइल जगत आहेत.
इंडस्ट्रीत येण्याआधी जॅकी श्रॉफ यांनी अनेक छोट्या-मोठ्या कामांसोबत मॉडेलिंग देखील केले आहे.
आज इंडस्ट्रीत जॅकी श्रॉफ यांना बॉलिवूडचा जग्गू दादा म्हणून ओळखले जाते.
बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांचे खरे नाव जय किशन काकूभाई श्रॉफ आहे.