Shreya Maskar
बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता शाहिद कपूरचा 'देवा' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
'देवा' चित्रपट ॲक्शन-थ्रिलर आहे.
'देवा' चित्रपट 31 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
शाहिद कपूरसोबत या चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडे देखील पाहायला मिळत आहे.
'देवा' चित्रपटात शाहिद कपूर पोलिसाच्या भूमिकेत तर पूजा हेगडे पत्रकाराच्या भूमिकेत दिसत आहे.
'देवा' चित्रपटाचे ओटीटी राइट्स नेटफ्लिक्सने खरेदी केले आहेत.
मात्र अद्यापही चित्रपटाच्या ओटीटी रिलीज डेटची अधिकृत घोषणा नाही झाली आहे.
आतापर्यंत 'देवा' चित्रपटाने जगभरात 20.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे.