Shreya Maskar
बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाचा आज (20 ऑगस्ट)ला वाढदिवस आहे.
आज रणदीप हुड्डा 49 वर्षांचा झाला आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, रणदीप हुड्डाने 2001मध्ये रिलीज झालेल्या 'मान्सून वेडिंग' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली.
रणदीप हुड्डा एका चित्रपटासाठी जवळपास 5-7 कोटी मानधन घेतो.
तसेच रणदीप एका जाहिरातीसाठी 50 लाख ते 1 कोटी फी घेतो.
रणदीप हुड्डाकडे रेंज रोव्हर, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू या लग्जरी कार आहेत.
रणदीप मुंबईत वर्सोवा येथे आलिशान अपार्टमेंटमध्ये राहतो.
मिडिया रिपोर्टनुसार, रणदीप हुड्डाची एकूण संपत्ती जवळपास 80 कोटी रुपयांच्यावर आहे.