Shreya Maskar
बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीचा आज (24 मार्च) वाढदिवस आहे.
आज इमरान हाश्मी 46 वर्षांचा झाला आहे.
इमरान हाश्मीला बॉलिवूडचा 'सीरियल किसर' म्हणून ओळखले जाते.
इमरान हाश्मीकडे रॉल्स रॉईस, लॅम्बोर्गिनी, रेंज रोव्हर, मर्सिडीज, ऑडी या आलिशान कार आहेत.
इमरान हाश्मी एका चित्रपटासाठी जवळपास 5 ते 10 कोटी रुपये घेतो.
इमरान ब्रँडमधून जवळपास 2 ते 5 कोटी कमावतो.
इमरानने मुंबईत वांद्रे येथे आलिशान अपार्टमेंट आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, इमरान हाश्मीची संपत्ती जवळपास 120 कोटी रुपये आहे.