Kapil Sharma Net Worth: ५०० रुपये कमावणारा कपिल शर्मा आहे आज ३०० कोटींचा मालक

Chetan Bodke

कपिल शर्माचा ४३ वा वाढदिवस

आपल्या कॉमेडीसोबतच आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर छाप पाडणाऱ्या कपिल शर्माचा आज ४३ वा वाढदिवस आहे.

Kapil Sharma Photos | Instagram/ @kapilsharma

कपिलची स्ट्रगल स्टोरी

कपिल शर्माचा एक लोकप्रिय अभिनेता आणि एक लोकप्रिय कॉमेडियन होण्यापर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता.

Kapil Sharma Photos | Instagram/ @kapilsharma

'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'

'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या शोमधून कपिलने करिअरची सुरुवात केली. हा शो जिंकल्यानंतर कपिलला १० लाख रुपयांचं बक्षिस मिळालं ज्यात त्याने त्याच्या बहिणीचं लग्न केलं.

Kapil Sharma Photos | Instagram/ @kapilsharma

स्ट्रगलिंगच्या काळामध्ये ५०० रुपये मानधन

कपिल शर्माला त्याच्या स्ट्रगलिंगच्या काळामध्ये ५०० रुपये मानधन मिळायचे. मात्र त्याने मेहनीतीच्या जोरावर कोट्यवधींची संपत्ती निर्माण केली आहे.

Kapil Sharma Photos | Instagram/ @kapilsharma

कपिल शर्माची एकूण संपत्ती

कपिल शर्मा चित्रपटसृष्टीतील महागडा कॉमेडियनपैकी एक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कपिल शर्माची एकूण संपत्ती ३३० कोटी रुपये आहे.

Kapil Sharma Photos | Instagram/ @kapilsharma

महागड्या कार्स कलेक्शन

कपिलच्या कार्स कलेक्शनमध्ये १.२५ कोटी रुपयांची Volvo XC90 आणि १.२० कोटी रुपयांची मर्सिडीज-बेंझ S350 CDI अशा दोन महागड्या कार आहेत.

Kapil Sharma Photos | Instagram/ @kapilsharma

कपिल शर्माकडे स्वतःची आलिशान व्हॅनिटी व्हॅन

मीडिया रिपोर्टनुसार, कपिल शर्माकडे स्वतःची आलिशान व्हॅनिटी व्हॅन आहे. ही व्हॅनिटी व्हॅन त्याने सुमारे 5.5 कोटी रुपयांना बनवली.

Kapil Sharma Photos | Instagram/ @kapilsharma

प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन

कपिल शर्मा एक प्रसिद्ध अभिनेता असून तो एक फेमस कॉमेडियनही आहे.

Kapil Sharma Photos | Instagram/ @kapilsharma

NEXT: एकेकाळी खायचे वांदे असणारा रेमो डिसूझा आता आहे करोडोंच्या संपत्तीचा मालक

Remo D'Souza Photos | Instagram/ @remodsouza