Shweta Tiwari Photos: 'सुंदरा' बॉलिवूडच्या या अभिनेत्रीचे फोटो पाहून व्हाल वेडेपिसे

Manasvi Choudhary

श्वेता तिवारीचं सौंदर्य

'लाखो दिलोंकी धडकन' अभिनेत्री श्वेता तिवारीचं सौंदर्य कायमच मनात जपून ठेवावं असं असतं.

Shweta Tiwari | instagram

नवीन फोटो

सोशल मिडिया अॅक्टिव्ह असणाऱ्या श्वेता तिवारीने नुकतेच नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Shweta Tiwari | instagram

एथनिक लूक

या फोटोशूटसाठी श्वेताने खास एथनिक लूक केला आहे. पिंक डिझायनर साडी श्वेताने नेसली आहे.

Shweta Tiwari | instagram

हटके लूक

या साडीलूकवर तिने सुंदर ब्लाऊज परिधान केला आहे तर साडी देखील हटके नेसली आहे.

Shweta Tiwari | instagram

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

श्वेताचा हा दिलखुलास अंदाज चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. तिच्या या नवीन फोटोशूट लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Shweta Tiwari | instagram

सौंदर्याचे होतय कौतुक

सोशल मीडियावर श्वेताचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल झाले असून नेटकरी तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

Shweta Tiwari | instagram

पन्नाशीतलं सौंदर्य

आज वयाची पन्नाशी ओलांडली असली तरी अभिनेत्री श्वेता तिवारीच्या तिच्या सौंदर्याने अनेकांची जोप उडवते आहे.

Shweta Tiwari | instagram

NEXT: Saree Draping Tips: महिलांनो, साडीमध्ये जाड आणि बुटके दिसताय, साडी नेसताना या 5 चुका करू नका

येथे क्लिक करा...