Manasvi Choudhary
अभिनयापासून दूर असली तरी, श्वेता तिवारी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते.
श्वेता आजच्या तरुण अभिनेत्रींनाही मागे टाकत अतिशय सुंदर आणि फिट दिसते.
श्वेताने १२ वर्षाची असताना कामाला सुरूवात केली त्यावेळी तिचा पगार फक्त ५०० रूपये होता.
सुरूवातील श्वेता ट्रॅव्हल एजंसीमध्ये काम करायची
श्वेताला अभिनेत्री बनण्याची आवड होती. तिने अनेक जाहीराती आणि ब्रॅन्डच प्रमोशन केलं आहे.
श्वेता एका मालिकेच्या शोसाठी ५० ते ६० लाख मानधन घेते
श्वेताचे नेटवर्थ 10 मिलियन डॉलर म्हणजेच 74.84 कोटी आहे