Aishwarya Rai Bachchan: इंन्स्टाग्रामवर केवळ एका व्यक्तीला फॉलो करते ऐश्वर्या रॉय बच्चन, कोण आहे ती व्यक्ती?

Manasvi Choudhary

ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्या राय बच्चन फिल्मी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Aishwarya rai bachchan | Instagram

दमदार ओळख

बॉलिवूड विश्वात अभिनेत्री ऐश्वर्या बच्चनची अनोखी ओळख आहे.

Aishwarya Rai Bachchan | Instagram

चाहतावर्ग

माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चनचा चाहतावर्ग मोठा आहे.

Aishwarya Rai Bachchan | Instagram

फॉलोवर्स

ऐश्वर्या राय बच्चनला फॉलो करणाऱ्यांची संख्या १४ मिलियन आहे.

Aishwarya Rai Bachchan | Instagram

एका व्यक्तीला करत फॉलो

सोशल मीडिया इंन्स्टाग्रामवर ऐश्वर्या फक्त एकाच व्यक्तीला फॉलो करते.

Aishwarya Rai Bachchan | Instagram

बॉलिवूड सेलिब्रिटी

बॉलिवूडचे टॉपचे सेलिब्रिटी ऐश्वर्या राय बच्चनला फॉलो करतात.

Aishwarya Rai Bachchan | Instagram

कोण आहे ती व्यक्ती

ऐश्वर्या राय बच्चन फॉलो करत असलेली व्यक्ती पती अभिषेक बच्चन आहे.

Aishwarya Rai Bachchan Lovestory | Instagram