Kitchen Hacks : बटाटा ५ मिनिटांत उकडेल, हा सुपर हॅक एकदा नक्कीच वापरा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बटाटे उकडण्याच्या टिप्स

बटाटे उकडायला नेहमी जास्त वेळ लागतो?आणि गॅसही खर्च होतो,वेळही जातोय तर जाणून घ्या ह्या सोप्या टिप्स

Boiled Potato | GOOGLE

सोपी ट्रिक

एक साधी सोपी ट्रिक वापरून कमीत कमी वेळात बटाटे ५०% उकडू शकता.

Boiled Potato | GOOGLE

बटाट्यावर कट्स मारा

बटाट्यांना २ ते ३ ठिकाणी छोटे  छोटे कट मारा. असे केल्याने  उष्णता लवकर आत जाते आणि बटाटे शिजण्यास मदत होते.

Boiled Potato | GOOGLE

गरम पाण्याचा वापर

कुकरमध्ये बटाटे टाकताना थंड पाण्याचा वापर न करता आधी गरम पाणी घाला आणि मग बटाटे टाका.यामुळे उकळण्याची प्रक्रिया जलद होते.

Boiled Potato | GOOGLE

मीठ घाला

पाण्यात थोडे मीठ टाका. मीठ टाकल्याने उकळीची प्रोसेस वाढवते आणि बटाटा पटकन शिजण्यास मदत होते.

Boiled Potato | GOOGLE

झटपट कुकर टेक्निक

जर तुम्हाला घाई असेल तर २ शिट्या हाय फ्लेमवर घ्या आणि आरामात हवे असल्यास १ शिटी लो फ्लेमवर घ्या. इतक्यात बटाटे मऊ आणि परफेक्ट उकडतात.

Boiled Potato | GOOGLE

मायक्रोवेव्ह हॅक

बटाटे मायक्रोवेव्हमध्ये ५ ते ६ मिनिटे ठेवा. खूप मोठे असतील तर 8 मिनिटे ठेवा. मायक्रोवेव्हमधील स्टीम इफेक्टने बटाटे पटकन मऊ होतात.

Boiled Potato | GOOGLE

तयार

तयार झालेलं बटाटे तुम्ही पराठे, बटाटा भाजी, कटलेट इ. गोष्टींसाठी लगेच वापरू शकता.

Boiled Potato | GOOGLE

Kitchen Hacks: आल्याची पेस्ट अशा पद्धतीने बनवा, 1 महिना खराब होणार नाही

Ginger Paste | GOOGLE
येथे क्लिक करा