Shruti Vilas Kadam
हा साधा आणि एलीगंट प्रकार असून शरीराच्या आकाराला परफेक्ट फिट बसतो. पार्टी, डिनर डेट किंवा कॅज्युअल आउटिंगसाठी योग्य असतो.
या ड्रेसमध्ये स्लीव्ह नसल्यामुळे मॉडर्न आणि स्टायलिश लूक मिळतो. उन्हाळ्यात किंवा पार्टी वेअर म्हणून हा प्रकार खूप लोकप्रिय आहे.
खांदे मोकळे ठेवणारा हा ड्रेस ग्लॅमरस आणि ट्रेंडी लूक देतो. पार्टी आणि स्पेशल इव्हेंटसाठी उत्तम पर्याय आहे.
थंड हवामानात किंवा फॉर्मल पार्टीसाठी हा प्रकार योग्य ठरतो. स्टायलिशसोबतच एलिगंट लूक मिळतो.
या ड्रेसमध्ये कंबर, पाठीवर किंवा बाजूला कट-आउट डिझाइन असतं. फॅशन-फॉरवर्ड आणि बोल्ड लूकसाठी हा प्रकार पसंत केला जातो.
गुडघ्यापर्यंत किंवा मिडी लांबीचा हा ड्रेस ऑफिस पार्टी, कॉकटेल पार्टीसाठी परफेक्ट असतो.
साध्या बॉडीकॉनपेक्षा प्रिंट, रिब्ड किंवा टेक्सचर्ड डिझाइन अधिक आकर्षक लूक देतात. कॅज्युअल आणि पार्टी दोन्हींसाठी योग्य.