Manasvi Choudhary
जिमला न जाता घरच्याघरी व्यायाम केल्याने तुम्ही शरीराला उत्तम आकार देऊ शकता यासाठी आज आम्ही काही टिप्स सांगणार आहोत.
आहारात अंडी, पनीर, डाळी, सोयाबीन आणि चिकन यांसारख्या प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करा.
शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी आणि चयापच वाढवण्यासाठी दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्या.
व्यायाम करताना स्नायूंची झीज होते, ती दुरुस्त होण्यासाठी शरीराला विश्रांतीची गरज असते. दररोज ७-८ तासांची गाढ झोप
घरीच पुशअप्स केल्याने तुमची छाती खांदे आणि ट्रायसेप्स मजबूत होतात.
तुमच्या घरात एखादा रॉड किंवा भिंत असेल तर पुल-अप्स करा. यामुळे तुमची पाठ रुंद होते आणि हाताचे स्नायू वाढतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आह. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.