Ashwini Bhide: मुंबईला मिळाल्या पहिल्या महिला आयुक्त, कोण आहेत IAS अश्विनी भिडे?

Siddhi Hande

अश्विनी भिडे

मुंबई महापालिकेच्या आयुक्त म्हणून अश्विनी भिडे यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे.

Who is IAS Ashwini Bhide | Google

पहिल्या महिला आयुक्त

अश्विनी भिडे या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त होतील.

Who is IAS Ashwini Bhide | Google

महाराष्ट्र कॅडरच्या IAS

अश्विनी भिडे या एक आयएएस अधिकारी आहेत. १९९५ च्य महाराष्ट्र कॅडरच्या IAS म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली.

Who is IAS Ashwini Bhide | Google

कामाची सुरुवात

अश्विनी भिडे यांनी कोल्हापूरातून कामाची सुरुवात केली. त्यांनी १९९७ ते १९९९ या कालावधीत सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम केले.

Who is IAS Ashwini Bhide | Google

जिल्हाधिकारी

अश्विनी भिडे यांनी सिंधुदुर्ग जिल्हापरिषद आणि नागपूर जिल्हापरिषदेवर जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे.

Who is IAS Ashwini Bhide | Google

विविध पदांवर काम

अश्विनी भिडे या गेल्या २७ वर्षांपासून प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत. त्यांनी अतिरिक्त विभागीय आयुक्त, राज्यपालांच्या संयुक्त सचिव, मुंबई महानगर विकास प्रधिकरणात अतिरिक्त आयुक्त अशा विविध पदांवर काम केले आहे.

Who is IAS Ashwini Bhide | Google

मेट्रो वुमन

अश्विनी भिडे यांची २०१५ मध्ये मेट्रो ३ साठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी अॅक्ला लाइन विकसित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

Who is IAS Ashwini Bhide | Google

मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत

अश्विनी भिडे सध्या मुख्यमंत्री कार्यालय प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत.

Who is IAS Ashwini Bhide | Google

Next: या आठवड्यात ओटीटी हाउसफुल; प्रिया-उमेशची 'ही' रोमँटिक सीरिज नक्की पाहा

He Kay Navin? | instagram
येथे क्लिक करा