Bluetooth Security: ब्लूटूथ हेडफोन, इअरबड्स वापरणाऱ्या मोठा धोका, सरकारने जारी केला इशारा

Dhanshri Shintre

ब्लूटूथ हेडफोन

सोनी, बोस, मार्शल, जबरा यांसारखे ब्लूटूथ हेडफोन वापरत असाल तर काळजी घ्या, धोका संभवतो.

एरोहा कंपनी

हे धोके एरोहा कंपनीच्या चिप (SoC) मुळे आहेत, जी या हेडफोन आणि इअरबड्सना पॉवर पुरवते.

धोका

CERT-In ने या समस्येला उच्च धोका मानून यूजर्सना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

Airoha ब्लूटूथ

CERT-In च्या अहवालानुसार, Airoha ब्लूटूथ फर्मवेअरमध्ये अनेक सुरक्षा त्रुटी सापडल्या आहेत.

डिव्हाइसमध्ये जाऊ शकतो

ब्लूटूथ रेंजमध्ये असलेला कोणताही हॅकर तुमच्या डिव्हाइसच्या RAM आणि Flash मध्ये सहज प्रवेश करू शकतो.

हॅकिंग

हॅकर तुमच्या मोबाइलवर HFP कमांड चालवून मायक्रोफोनमधून आवाज ऐकू शकतो, कॉल हिस्ट्री, कॉन्टॅक्ट्स चोऱू शकतो आणि हेडफोनचे फर्मवेअर हॅक करू शकतो.

अपडेट्स

यूजर्सनी वेळोवेळी हेडफोन, इअरबड्स आणि स्पीकर्सचे फर्मवेअर तपासून, उपलब्ध अपडेट्स त्वरित इन्स्टॉल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

NEXT: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

येथे क्लिक करा