Shruti Vilas Kadam
ब्लाउजमधील स्लीव्स म्हणजे डिझाइन सगळ्यात जास्च अट्रॅक्टिव्ह ठरते.
स्लीव्स मध्ये लेस किंवा नेटसारखे हलके फॅब्रिक जोडून, एकाहून अधिक लेयर्स ठेवून डिझायन केलेले स्लीव्स अट्रॅक्टिव्ह दिसतात.
पफ स्लीव्स हे थोडेसे फुग्यासारखे गोल आकाराची असतात. हे डेली वियर साठीही योग्य आणि फॅण्सी वाटते.
जर साडी साधी असेल तर, स्लीव्समध्ये थोडी अट्रॅक्टिव्ह हाताची डिझाइन छान दिसते.
स्लीव्समध्ये कट वर्क केलेले असले तर त्याला उत्तम लूक मिळतो.
फुल स्लीव किंवा एलेबो किंवा फुल लेंथच्या बलून स्लीव्स वापरून एक फॅन्सी ब्लाउज तयार करता येतो.
स्लीव्स मध्ये हाताने बनविलेले फूल / फ्लॉवर साधी साडी असेल तर ब्लाउजवर उत्तम दिसतं.