Blouse Sleeves Designs: साध्या ब्लाऊजला द्या हटके लूक, लग्नसराईसाठी या 5 डिझाईन्स नक्की ट्राय करा

Manasvi Choudhary

साडी लूक

लग्नसराई सध्या सुरू आहे. नवनवीन साड्यांवर हटके लूकसाठी तुम्ही नवीन पॅटर्नचे ब्लाऊज ट्राय करा.

Saree Look | pinterest

युनिक पॅटर्न

ब्लाऊज शिवण्यासाठी तुम्ही सिंपल एकच डिझाईन न निवडता युनिक पॅटर्न निवडा.

Blouse Sleeves Designs

मणी आणि खड्यांचे वर्क

कोपरापर्यंत बाह्यांवर बारीक मणी आणि खड्यांचे वर्क खूप उठून दिसते.

Blouse Sleeves Designs

चौकोनी किंवा गोलाकार कट

बाह्यांच्या मधोमध चौकोनी किंवा गोलाकार कट डिझाईन ही स्टाईल करा.

Blouse Sleeves Designs

हेवी स्टोन वर्क

पफ स्लिव्ह असणाऱ्या काठावर हेवी स्टोन वर्क करा यामुळे युनिक लूक दिसेल.

Blouse Sleeves Designs

मोराचे आणि वेलीचे डिझाईन

ब्लाऊजच्या बाह्यांवर मोराचे किंवा वेलीचे डिझाईन खास सण , लग्नानिमित्त उठून दिसते.

Blouse Sleeves Designs

 कोपर-लेंथ क्लासिक पफ

 कोपर-लेंथ क्लासिक पफ हा सर्वात ट्रेंडिग ब्लाऊज पॅटर्न आहे. खांद्यापासून कोपरापर्यंत स्लीव्हज असतात आणि कोपरापाशी मोठा काठ असतो.

Blouse Sleeves Designs

छोटी फुगा स्टाईल

ज्यांना खूप मोठे हात आवडत नाहीत, त्यांच्यासाठी छोटी फुगा स्टाईल निवडू शकता. या पॅटर्नमध्ये खांद्यावर थोडे फुगे काढून ४-५ इंचाची स्लीव्ह ठेवली जाते.

Blouse Sleeves Designs

next: Pooja Sawant: अभिनेत्री पूजा सावंतला 'कलरफूल' हे नाव कसं पडलं? जाणून घ्या

Pooja Sawant
येथे क्लिक करा...