Shraddha Thik
ब्लँकेट आणि रजाई स्वच्छ करणे खूप कठिण असते.
तुम्ही जाड ब्लँकेट आणि रजाई घरच्या घरीही या सोप्या टिप्स फॉलो करून धुवू शकता.
तुम्ही वॉशिंग मशीनमध्येही ब्लँकेट धुवू शकता.
प्रथम ब्लँकेटवरील धूळ ब्रशने साफ करा.
टबमध्ये कोमट पाणी आणि लिक्विड डिटर्जंटचे मिश्रण तयार करा.
ब्लँकेट अर्धा तास भिजवून ठेवा, नंतर ते आपल्या पायांनी घासून स्वच्छ करा.
आता ब्लँकेट 2-3 वेळा पाण्यातून काढून ते नितळण्यासाठी वरच्या बाजूस ठेवा.
ब्लँकेटमधील जास्तीचे पाणी हाताने दाबून काढा आणि कोरडे करा.