Ruchika Jadhav
उन्हाळी रानमेवामध्ये करवंद सध्या बाजारात विकण्यासाठी आले आहेत.
अनेक व्यक्ती करवंद आणि जांभूळ मोठ्या आवडीने खातात.
करवंद खाल्ल्याने त्याचे आपल्या आरोग्यावर देखील चांगले परिणाम होतात.
करवंद खाणाऱ्या व्यक्तींचे केस कायम काळेभोर आणि लांबसडक राहतात.
करवंद खाल्ल्याने शुगर सारख्या समस्या काही प्रमाणात नियंत्रणात राहतात.
करवंद खाल्ल्याने पित्ताचे त्रास असल्यास ते दूर होतात.
करवंद खाल्ल्याने दातांचे आरोग्य देखील सुधारते. त्यामुळे उन्हाळ्यात दिवसातून एकदातरी करवंदचा जूस प्यावा.
टीप - ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही वैद्यकीय सल्ला घ्यावा.