ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुमच्या शरीराला पोषक आहार मिळाला नाही तर वजन वाढण्याची समस्या उद्भवते.
वजन कमी करण्यासाठी शरीरातील कॅलरीज बर्न करणे आवश्यक असते.
शरीरातील कॅलरीज कमी करण्यासाठी दररोज रिकाम्या पोटी या ड्रिंकचे सेवन करा.
रोज सकाळी रिकाम्या पोटी काळी मिरीच्या चहाचे सेवन केल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते.
काळी मिरीच्या चहाचे सेवन केल्यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते.
काळ्या मिरीमध्ये पाईपरिन नावाचे घटक असते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
काळी मिरीच्या चहाचे सेवन केल्यास तुमची पचनक्रिया सुधारते आणि शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.