Manasvi Choudhary
महिलांच्या आरोग्यासाठी मासिक पाळी वेळेवर आणि नियमित येणे अत्यंत गरजेचे असते.
परंतु, आजकाल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, मानसिक ताणतणाव आणि शरीरातील हार्मोनल बदल यामुळे अनेक महिलांना मासिक पाळी उशीरा येणे किंवा अनियमित होण्याचा त्रास सहन करावा लागतो.
मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी तुम्ही गोळ्या-औषधांऐवजी घरगुती आयुर्वेदिक उपाय करून पाहा.
मासिक पाळी नियमित करण्यासाठी काळी मिरीचा सोपा उपाय अत्यत प्रभावी आहे.