ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेक भारतीय घरांमध्ये स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाचा मसाला म्हणजे हळद.
हळद आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते.
हळदीमुळे एखाद्या पदार्थाची चव वाढण्यास मदत करते.
बाजारामध्ये दोन प्रकारचे हळद मिळतात एक काळी आणि पिवळी.
मान्यतेनुसार, आरोग्यासाठी पिवळ्या पेक्षा काळी हळद फायदेशीर असते.
मायग्रेन असलेल्या व्यक्तिंनी काळ्या हळदीचे सेवन करावे.
काळ्या हळदीचे सेवन केल्यामुळे शरीरातील उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.