Shruti Vilas Kadam
ब्लॅक रंगाची साडी नेहमीच क्लासिक आणि रॉयल लुक देते. सिल्क, जॉर्जेट किंवा शिफॉन साडी सण-समारंभांसाठी परफेक्ट ठरते.
फुल फ्लेअर असलेला ब्लॅक अनारकली ड्रेस महिलांच्या सौंदर्यात भर घालतो. लग्न समारंभ किंवा रिसेप्शनसाठी हा लुक खूप लोकप्रिय आहे.
पारंपरिक सोहळ्यांसाठी ब्लॅक लेहेंगा चोली हा ट्रेंडी पर्याय आहे. त्यावर सोनेरी किंवा चांदीच्या कढाईमुळे लुक अधिक उठून दिसतो.
साधा पण एलिगंट लुक हवा असल्यास ब्लॅक सलवार-कमीज उत्तम पर्याय आहे. ऑफिस पूजा किंवा छोट्या कार्यक्रमांसाठी योग्य.
आधुनिक टचसह पारंपरिक लुक देणारा ब्लॅक कुर्ता-प्लाझो सेट सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे.
पारंपरिक डिझाइनसह गाऊन कट असलेला ब्लॅक एथनिक ड्रेस फेस्टिव्ह लुकसाठी खास दिसतो.
ब्लॅक ड्रेससोबत कॉन्ट्रास्ट श्रग किंवा दुपट्टा वापरल्यास पारंपरिक लुक अधिक आकर्षक बनतो.