ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ब्लॅक कॉफीमध्ये कॅलरीज कमी असतात, त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
मिल्क कॉफीमध्ये प्रोटिन आणि कॅल्शियम असते, जे हाडांसाठी फायदेशीर असते.
ब्लॅक कॉफी मेटाबॉलिज़्म वाढवून ऊर्जा आणि लक्ष केंद्रित करते.
मिल्क कॉफी पोटासाठी हलकी असून अॅसिडीटी कमी करण्यास मदत करते.
ब्लॅक कॉफीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे विषारी पदार्थ काढून टाकतात.
ब्लॅक कॉफीमुळे ज्यांना चिडचिड किंवा अशक्तपणा जाणवतो त्यांच्यासाठी दुधाची कॉफी चांगली आहे.
फिटनेस आणि वर्कआउट करणा-या उत्साही लोकांसाठी ब्लॅक कॉफी हा एक चांगला पर्याय आहे.
दोन्ही कॉफी मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास फायदेशीर आहेत, गरजेनुसार आणि शरीरानुसार कॉफी निवडावी.