Shruti Vilas Kadam
ब्लॅक कॉफी मेटाबॉलिझम वाढवते, त्यामुळे शरीरातील चरबी लवकर जळण्यास मदत होते.
कॅफिनमुळे मेंदू अधिक सतर्क राहतो, थकवा कमी होतो आणि कामावर लक्ष केंद्रित करता येते.
नियमित प्रमाणात ब्लॅक कॉफी घेतल्यास टाइप-२ मधुमेहाचा धोका कमी होण्यास मदत होते.
ब्लॅक कॉफीत भरपूर अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील विषारी घटक दूर करण्यास मदत करतात.
मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास हृदयाचे आरोग्य सुधारण्यास ब्लॅक कॉफी मदत करते.
ब्लॅक कॉफी पचनसंस्थेला उत्तेजित करून बद्धकोष्ठतेची समस्या कमी करते.
कॅफिनमुळे ‘डोपामिन’ स्राव वाढतो, त्यामुळे मूड फ्रेश राहतो.