Black Coffee: वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफी रोज पिताय? मग जाणून घ्या ब्लॅक कॉफी पिण्याची योग्य वेळ कोणती?

Shruti Vilas Kadam

सकाळी उठल्याबरोबर नको

उठल्या उठल्या ब्लॅक कॉफी पिणे टाळा, कारण त्या वेळी शरीरात कोर्टिसोल जास्त असतो.

Black & Milk Coffee | GOOGLE

नाश्त्यानंतर पिणे उत्तम

हलक्या नाश्त्यानंतर ब्लॅक कॉफी घेतल्यास ऊर्जा वाढते आणि पचनालाही मदत होते.

Black Coffee | GOOGLE

वर्कआउटपूर्वी 30 मिनिटे

व्यायाम करण्यापूर्वी 30 मिनिटे ब्लॅक कॉफी घेतल्यास फॅट बर्निंग वाढते.

Black Coffee | Freepik

दुपारी 11 ते 2 हा बेस्ट वेळ

या वेळेत कॉफी घेतल्यास थकवा कमी होतो आणि फोकस वाढतो.

Black Coffee | Freepik

संध्याकाळी उशिरा टाळा

संध्याकाळनंतर कॉफी घेतल्यास झोपेवर परिणाम होऊ शकतो.

Black Coffee | Social Media

रिकाम्या पोटी जास्त प्रमाणात नको

रिकाम्या पोटी जास्त ब्लॅक कॉफी घेतल्यास अॅसिडिटीची समस्या होऊ शकते.

Black Coffee | Social Media

मर्यादित प्रमाणातच सेवन करा

दिवसातून 1-2 कप ब्लॅक कॉफी पुरेशी आहे; जास्त घेतल्यास दुष्परिणाम होऊ शकतात.

Coffee Benefits | Canva

Actor Weight Loss Tips: प्रसिद्ध अभिनेत्याने एका महिन्यात कमी केलं ७ किलो वजन; फॉलो केले हे सोपे नियम

Actor Weight Loss Tips
येथे क्लिक करा