मांड्यांवरची चरबी मेणासारखी वितळेल! वजन कमी करण्यासाठी रोज प्या 'काळ्या चण्यांचे' गरमागरम सूप

Manasvi Choudhary

मांड्यावरची चरबी वाढणे

वाढते वजन आणि मांड्यावरची अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. अनेकजण जिम मध्येही जातात.

Thigh Fat Loss Tips

घरगुती उपाय

मात्र तुम्हाला माहितीये का? तुमच्या स्वयंपाकघरात वजन कमी करण्याची गुणकारी उपाय आहे.

Thigh Fat Loss Tips

काळ्या चण्यांचे सूप

शरीराचे वजन कमी करण्यासाठी काळ्या चण्यांचे सूप अत्यंत फायदेशीर आहे.

Black Chana Soup

असा होतो फायदा

शरीराच्या मांड्यावरची चरबी कमी होण्यास मदत होते.

स्नायू बळकट होतात.

शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न करण्यास मदत करतात.

काळ्या चण्यामध्ये व्हिटॅमिन बी 6 असते ज्यामुळे शरीराचे वजन कमी होण्यास मदत होते.

Weight Loss Soup

सूप बनवण्याची रेसिपी सोपी स्टेप १

काळ्या चण्यांचे सूप बनवण्यासाठी काळे चणे, टोमॅटो, तूप, धणे, आलं, तुळशीची पाने हे साहित्य घ्या.

Chana Koliwada recipe | Google

स्टेप २

सर्वातआधी काळे चणे भिजत घाला नंतर गॅसवर कुकरमध्ये उकडून घ्या.

गॅसवर पॅनवर तूपामध्ये आलं, टोमॅटो, धने, मीठ आणि मिरची हे मिश्रण परतून घ्या. मिश्रण चांगले शिजले की त्यात उकडलेले चणे मिक्स करा.

Weight Loss Soup

स्टेप ३

या मिश्रणात पाणी घाला आणि मिश्रण चांगले शिजवून घ्या.

अशाप्रकारे घरच्या घरी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त सूप तयार होईल.

Weight Loss Soup | yandex

NEXT: मुलांच्या टिफिनची झंझट मिटली! अवघ्या 5 मिनिटांत बनवा 'हे' 5 चविष्ट पदार्थ

येथे क्लिक करा...