Siddhi Hande
काल बिहारमध्ये भाजपचे सम्राट चौधरी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
यानंतर देशात भाजपचे एकूण १६ मुख्यमंत्री झाले आहेत. १६ राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत.
महाराष्ट्र-देवेंद्र फडणवीस
बिहार- सम्राट चौधरी
गुजरात-भुपेंद्र पटेल
गोवा- प्रमोद सावंत
छत्तीसगड- विष्णू देव साई
ओडिशा- मोहन चरण माझी
त्रिपुरा- माणिक साहा
मणिपुर- युमनाम खेमचंद सिंग
अरुणाचल-पेमा खांडू
आसाम-हिमंत बिस्वा सरमा
उत्तर प्रदेश- योगी आदित्यनाथ
उत्तराखंड- पुष्कर सिंग पुष्कर सिंह धामी
दिल्ली- रेखा गुप्ता
हरियाणा- नायब सिंह सैनी
राजस्थान- भजनलाल शर्मा
Next: दहावीचा निकाल कसा पाहायचा? या वेबसाइट आताच नोट करा