Karlyache Bhaji Recipe: कारल्याचे कुरकुरीत भजी कसे बनवायचे? सोपी रेसिपी लगेच करा ट्राय

Siddhi Hande

कारल्याची टेस्टी रेसिपी

कारल्याच्या भाजीचं नाव जरी घेतलं तरी लहानांपासून मोठे सर्वजण नाक मुरडतात.

Karlyache Bhaji Recipe

कारल्याची रेसिपी

कारलं हे शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असते. त्यामुळे कारल्याचे भाजी नाही तर भजी तुम्ही बनवू शकतात.

Karlyache Bhaji Recipe

कारल्याचे भजी

कारल्याचे भजी बनवण्याची रेसिपी खूप सोपी आहे.

Karlyache Bhaji Recipe

साहित्य

कारलं, तेल, हिंग, हळद, लाल तिखट, जिरे पावडर, मीठ, बेसन, तांदळाचे पीठ, कोथिंबीर

Karlyache Bhaji Recipe

कृती

सर्वात आधी कारलं स्वच्छ धुवून घेऊन त्याचे बारीक काप करा.

Karlyache Bhaji Recipe

मसाले

कारल्यातील बिया काढून टाका. त्यात हिंग, हळद, लाल तिखट, जिरे पावडर टाकून छान मिक्स करा.

Karlyache Bhaji Recipe

लिंबू

या मिश्रणात थोडसं लिंबू पिळून घ्या. हे मिश्रण १० मिनिटासाठी बाजूला ठेवा.

Karlyache Bhaji Recipe

बेसन-तांदळाचे पीठ

यानंतर दुसऱ्या पातेल्यात बेसन आणि तांदळाचे पीठ टाका. त्यात मीठ टाका. पिठात पाणी टाकून मिक्स करा.

Karela Pakoda | yandex

कारल्याचे काप

यानंतर कढईत तेल गरम करा. त्यात कारल्याचे तुकडे हलक्या हाताने टाका.

Karela Pakoda | yandex

तळून घ्या

यानंतर भजी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

Karlyache Bhaji Recipe | yandex

Next: उपमा, कांदापोहे खाऊन कंटाळलात? घरीच बनवा 'ही' सोपी रेसिपी, नाश्ता होईल एकदम भारी

Sevai upma recipe
येथे क्लिक करा