Tanvi Pol
पावसाळ्यात रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून चालताना उंदिर चावण्याची शक्यता असते.
जर तुम्हालाही उंदिर चावला तर त्वरित काय करावे हे आज जाणून घेऊयात.
सर्वप्रथम जखम स्वच्छ पाण्याने धुवा.
सौम्य साबण वापरून जखम व्यवस्थित स्वच्छ करा.
रक्तस्त्राव थांबवण्यासाठी हलक्या दाबाने कपडा दाबा.
टिटॅनस इंजेक्शन घेतले नसेल तर लगेच घ्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.