Biscuits Side Effect: नाश्त्याला रोज बिस्किटं खाताय? मग तुम्हालाही होत असतील 'हे' धोकादायक त्रास

Shruti Vilas Kadam

साखरेचे प्रमाण जास्त

बिस्किटांमध्ये साखर अधिक असल्याने वजन वाढते व मधुमेहाचा धोका वाढतो.

Biscuit Side Effect

मैद्यामुळे पचन बिघडते

मैद्यामुळे बद्धकोष्ठता व अपचनाचा त्रास होऊ शकतो.

Biscuits | yandex

हृदयासाठी अपायकारक

ट्रान्स फॅट व सॅच्युरेटेड फॅटमुळे कोलेस्ट्रॉल वाढते.

Biscuits | YANDEX

पोषक घटकांची कमतरता

बिस्किटांमध्ये आवश्यक जीवनसत्त्वे व खनिजे कमी असतात.

Biscuits | yandex

लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम

जास्त बिस्किटे खाल्ल्याने भूक न लागणे व कुपोषण होऊ शकते.

Biscuits | Yandex

दातांचे नुकसान

साखर व कृत्रिम फ्लेवरमुळे दात किडण्याची शक्यता वाढते.

Biscuits | yandex

सवयी लागते

बिस्किटे वारंवार खाल्ल्याने जंक फूडची सवय लागते. त्यामुळे सतत नाश्त्याला बिस्किटे खाण्याची इच्छा होते

Biscuits

Hair Fall: केसांच्या वाढण्यासाठी 'हा' बेस्ट होममेड हेअर मास्क नक्की ट्राय करा, केस गळती होईल कमी

Hair Care
येथे क्लिक करा