Shreya Maskar
रणबीर कपूरचा 'ब्रह्मास्त्र 2' चित्रपटाचे लवकरच शूटिंग सुरू होणार असल्याचे बोले जात आहे.
2022 ला 'ब्रह्मास्त्र' रिलीज झाला. ज्यात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे बॉलिवूडचे पावर कपल होते.
'रामायण' चित्रपटाचा पहिला भाग 2026च्या दिवाळीत तर 2027च्या दिवाळीत दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे.
'रामायण' चित्रपटात रणबीर कपूर (राम) आणि साऊथची सुपरस्टार साई पल्लवीची (सीता) जोडी पाहायला मिळणार आहे.
'रामायण' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा नितेश तिवारी यांनी सांभाळली आहे.'
'लव्ह अँड वॉर' चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा आहे.
'लव्ह अँड वॉर'मध्ये विकी कौशल, रणबीर कपूर, आलिया भट्ट हे मुख्य भूमिकेत आहेत.
'लव्ह अँड वॉर' चित्रपट नवीन वर्षात 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.