Shreya Maskar
आज (31 जुलै) बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीचा वाढदिवस आहे.
वयाच्या 34 वर्षी देखील कियारा फिट आणि ब्युटिफूल दिसत आहे. तिच्या सुंदर त्वचेचे रहस्य जाणून घेऊयात.
कियारा अडवाणी आपल्या सुंदर त्वचेसाठी सीक्रेट फेसपॅक लावते.
एका बाऊलमध्ये बेसन, दूध, मलाई आणि मध टाकून त्याची पेस्ट करून घ्या.
तयार पेस्ट चेहऱ्याला 15-20 मिनिटे लावून चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
कियारा अडवाणीला हा डिटॉक्स मास्क तिच्या आजीने सांगितला आहे.
आठवड्यातून एकदा हा घरगुती फेसपॅक लावल्यास त्वचा मुलायम आणि हायड्रेट राहते.
बेसन-दुधाच्या फेसपॅकमुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषून घेतले जाऊन त्वचा चमकदार होते.