N अक्षरावरून ठेवा तुमच्या मुलाचे नाव, नशीब उजळेल

Manasvi Choudhary

मॉडर्न नावे

तुम्हालाही तुमच्या मुलांची मॉडर्न नावे ठेवायची असतील तर N हे अक्षर निवडा

Name Astrology | Canva

निर्वेद

N अक्षरावरून मुलाचे नाव 'निर्वेद' ठेऊ शकता. या नावाचा अर्थ देवाची देणगी असा आहे.

Name Astrology | Canva

निहिता

N अक्षरापासून सुरू होणारे 'निहिता' हे नाव तुम्ही तुमच्या मुलीचे ठेवू शकता.

Name Astrology | Canva

निवान

'निवान' हे गोंडस नाव असून त्याचा अर्थ पवित्र असा आहे.

Name Astrology | Canva

निशिध

'निशिध' हे युनिक नाव तुम्ही तुमच्या मुलाचे ठेवू शकता.

Name Astrology | Canva

नक्ष

नक्ष असे नाव तुम्ही तुमच्या मुलाचे ठेवा. ज्याचा अर्थ चंद्र असा होतो.

Name Astrology | Canva

नंदन

'नंदन' या नावाचा अर्थ आनंद देणारा असा आहे म्हणून तुम्ही तुमच्या मुलाचे नाव 'नंदन' देखील ठेवू शकता.

Name Astrology | Canva

NEXT: Tuesday Astro Tips: मंगळवारी चुकूनही खरेदी करू नका 'या' वस्तू, घरात येईल गरिबी

Astro Tips | Canva
येथे क्लिक करा...