Manasvi Choudhary
ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीचे भविष्य हे त्यांच्या जन्मतारिख आणि जन्मवेळेवरून निश्चित केले जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीचे भविष्य हे त्यांच्या जन्मतारिख आणि जन्मवेळेवरून निश्चित केले जाते.
व्यक्तीच्या जन्मतारखेची बेरीज ही व्यक्ती लकी नंबर मानला जातो.
मूलांक १ असणाऱ्या व्यक्तीचे नेतृत्व गुण उत्तम असते. हे लोक अत्यंत हुशार असतात.
मूलांक ५ असणाऱ्या व्यक्ती कोणत्याही कामात प्रामाणिक असतात अश्या व्यक्ती दिसायला देखील सुंदर असतात.
१, १० आणि १९ या तारखेल्या जन्मलेल्या व्यक्ती या अत्यंत उत्साही असतात हे लोक सर्जनशील विचांराचे असतात.
ज्या व्यक्तीची जन्मतारिख ४,१३,२२ आहे अश्या व्यक्ती स्वभाव चंचल असतो.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.