Riteish Deshmukh: 'ज्या प्रेमात वेड नाही, ते प्रेम नाही'

Manasvi Choudhary

सुपरस्टार अभिनेता

मराठी सिनेसृष्टीचा सुपरस्टार अभिनेता रितेश देशमुख.

Riteish Deshmukh | Instagram

बॉलिवूडविश्वात चर्चा

मराठीसह रितेशने बॉलिवूडमध्ये त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवली.

Riteish Deshmukh | Instagram

सुपरहिट चित्रपट

रितेशच्या फिल्मी कारकीर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे.

Riteish Deshmukh | Instagram

स्टायलिश अंदाज

रितेश देशमुख त्याच्या स्टायलिश अंदाजाने चाहत्यांची मने जिंकतो.

Riteish Deshmukh | Instagram

नवीन फोटो

सोशल मीडियावर रितेश काही फोटो पोस्ट केले आहेत.

Riteish Deshmukh | Instagram

असं केलं फोटोशूट

कुल अंदाजात रितेशने डोळ्याला गॉगल लावून फोटोशूट केलं आहे.

Riteish Deshmukh | Instagram

ट्रेडिंग फोटो

सोशल मीडियावर रितेशचे फोटो ट्रेडिंगमध्ये आहेत.

Riteish Deshmukh | Instagram

NEXT: Sonali Bendre: नजरेला नजर भिडली अन् चाहते झाले घायाळ

येथे क्लिक करा...