Sonali Bendre: नजरेला नजर भिडली अन् चाहते झाले घायाळ

Manasvi Choudhary

अभिनेत्री

अभिनेत्री सोनालीने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

Sonali bendre | Instagram

दिलखेचक सौंदर्य

सोनालीच्या दिलखेचक सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केलं आहे.

Sonali Bendre | Instagram

लेटेस्ट फोटोशूट

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सोनालीच्या लेटेस्ट फोटोंनी लक्ष वेधले.

Sonali Bendre | Instagram

आऊटफिट

गोल्डन फ्लोरल आऊटफिटमध्ये सोनाली जबरदस्त दिसत आहे.

Sonali Bendre | Instagram

असा आहे लूक

ग्लॉसी मेकअपसह सोनालीने कानातले आणि गळ्यात नेकलेस घातला आहे.

Sonali Bendre | Instagram

ट्रेडिंग फोटो

सोनालीचे फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहेत.

Sonali Bendre | Instagram

NEXT: Ghee For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी रोज किती तूप खावे?

येथे क्लिक करा...