Contestants List: 'बिग बॉस ओटीटी ३' मध्ये एकपेक्षा एक स्पर्धक; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सई केतन राव

बिग बॉस ओटीटी ३ या शोमधील पहिला स्पर्धक हा सई केतन राव आहे. या विविध टीव्ही सीरियलमध्ये काम केले आहे.

Sai Ketan Rao | Google

पौलोमी पॉलो दास

बिग बॉस ओटीटी ३ मधील दुसरी स्पर्धक ही पौलोमी पॉलो दास आहे. जी एक इंडियाज नेक्स्ट टॉप शोमध्ये होती.

Paulomi Paulo Das | Google

सना सुल्तान

बिग बॉस ओटीटी ३ मधील तिसरी स्पर्धक ही सोशल मीडिया एन्फ्ल्यूएन्सर आणि मॉडेल सना सुल्तान आहे.

Sana Sultan | Google

सना मकबूल

बिग बॉस ओटीटी ३ मधील चौथी स्पर्धक टिव्ही अभिनेत्री सना मकबूल आहे.

Sana Maqbool | Google

शिवानी कुमार

पाचवा स्पर्धक बिग बॉस ओटीटी ३ मधील उत्तर प्रदेशची अभिनेत्री शिवानी कुमार आहे.

Shivani Kumar | Google

विशाल पांडे

सर्वांच्या ओळखीचा चेहरा असा बिग बॉस ओटीटी ३ मधील साहवा स्पर्धक आहे. याचे नाव इन्फ्लूएन्सर विशाल पांडे आहे.

Vishal Pandey | Google

चंद्रिका गेरा दीक्षित

बिग बॉस ओटीटी ३ मधील सातवी स्पर्धक वडा पाव गर्ल चंद्रिका गेरा दीक्षित आहे.

Chandrika Gera Dixit | Google

नीरज गोयत

आठवा स्पर्धक हा कुस्तीपटू नीरज गोयत आहे.

Neeraj Goyat | Google

NEXT: सौंदर्यवती श्रिया; स्टायलिश साडीत उजळलं रुप!

Shriya Saran Beautiful | Canva