IRINA RUDAKOVA: 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री केलेली फॉरेनर कोण?

Priya More

बिग बॉस मराठी

बिग बॉस मराठीच्या सीझन ५ रविवार म्हणेजच २८ जुलैपासून सुरू झाला. या सीझनची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते.

IRINA RUDAKOVA | Instagram @ira.rai9

घरात अनेकांची एन्ट्री

बिग बॉसच्या घरामध्ये यावेळी अनेक प्रसिद्ध मराठी सेलिब्रिटी, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, किर्तनकार यांनी एन्ट्री केली.

IRINA RUDAKOVA | Instagram @ira.rai9

फॉरेनची पाहुणी

बिग बॉस मराठीमध्ये पहिल्यांदाच एक फॉरेनची पाहुणी सहभागी झाली आहे. सध्या तिचीच सगळीकडे चर्चा सुरू आहे.

IRINA RUDAKOVA | Instagram @ira.rai9

इरिना रुडाकोवा

बिग बॉसच्या घरात एन्ट्री केलेल्या इरिना रुडाकोवाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ती मॉडेल आणि अभिनेत्री आहे.

IRINA RUDAKOVA | Instagram @ira.rai9

मराठी बोलण्याचा प्रयत्न

इरिना रूडाकोवा हिंदी बोलते आणि ती मराठी बोलण्याचा देखील चांगलाच प्रयत्न करताना दिसत आहे.

IRINA RUDAKOVA | Instagram @ira.rai9

चीयर लीडर

आयपीएलपासून इरिना चर्चेत आली. आयपीएलमध्ये तिने चीयर लीडर म्हणून डान्सचा जलवा दाखवलेला.

IRINA RUDAKOVA | Instagram @ira.rai9

हिंदी मालिकेत काम

इरिनाने 'छोटी सरदारनी' नावाच्या एका हिंदी टीव्ही मालिकेतही काम केले होते. या मालिकेतून तिला चांगली प्रसिद्धी मिळाली होती.

IRINA RUDAKOVA | Instagram @ira.rai9

योग प्रशिक्षक

इरिना रुडाकोवा ही योग प्रशिक्षक देखील आहे. बिग बॉस मराठी हा तिचा पहिलाच रियालिटी शो आहे.

IRINA RUDAKOVA | Instagram @ira.rai9

सोशल मीडिया फॉलोअर्स

इरिनाचे सोशल मीडियावर दीड लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. बिग बॉस मराठीमध्ये आल्यापासून सोशल मीडियावर ती चर्चेत आहे.

IRINA RUDAKOVA | Instagram @ira.rai9

NEXT: रितेश देशमुखच्या फॅशनचा नादच खुळा...

Riteish Deshmukh Photos | Instagram/ @riteishd
येथे क्लिक करा...