Manasvi Choudhary
टिव्हीवरील बिग बॉस मराठी हा लोकप्रिय शो आहे.
येत्या सोमवारपासून बिग बॉस मराठी पु्न्हा सुरू होत आहे.
बिग बॉस मराठी ५ च्या पहिल्या पर्वाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले.
अभिनेता रितेश देशमुखने मराठी बिग बॉस सीझन ५ चे सूत्रसंचालन केले.
बिग बॉस मराठी हा १० फेब्रुवारीपासून दुपारी ३ वाजता कलर्स मराठीवर सुरू होतो आहे.