Ankita Walawalkar: कोकण कन्या ते बिग बॉसची कॅप्टन, कोण आहे अंकिता वालावलकर?

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी

मनोरंजनविश्वात सध्या बिग बॉस मराठीची मोठी क्रेझ आहे.

Ankita Walawalkar | Instagram

स्पर्धक

बिग बॉसमध्ये एकूण १९ स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.

Ankita Walawalkar | Instagram

सोशल मिडिया इनफ्ल्युएन्सर

सोशल मिडिया इनफ्ल्युएन्सर अंकिता वालावलकर देखील आहे.

Ankita Walawalkar | Instagram

कोकण हार्टेड गर्ल

'कोकण हार्टेड गर्ल' या नावाने अंकिता वालावलकर प्रसिद्ध आहे.

Ankita Walawalkar | Instagram

जन्मगाव

मूळची सिंधुदुर्गची अंकिताने इंजिनिअरिगचं शिक्षण घेतलं आहे.

Ankita Walawalkar | Instagram

कंटेट क्रिएटर आणि ब्लॉगर

अंकिता कंटेट क्रिएटर आणि ब्लॉगर देखील आहे.

Ankita Walawalkar | Instagram

प्रेक्षकांची पंसती

बिग बॉसच्या घरात अंकिता वालावलकरला प्रेक्षकांची तुफान पसंती आहे.

Ankita Walawalkar | Instagram

पहिली कॅप्टन

अंकिता वालावलकर बिग बॉसच्या घरातली पहिली कॅप्टन बनली आहे.

Ankita Walawalkar | Instagram

NEXT: Prajakta Mali: 'रानबाजार' मधल्या अभिनेत्रीला ओळखलं का? किती बदलली आहे, Photo पाहा

येथे क्लिक करा...