Nikki Tamboli: बिग बॉसच्या घरावर राज्य करणाऱ्या निक्की तांबोळीचे नेटवर्थ किती?

Priya More

निक्की तांबोळी

निक्की तांबोळी मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत राहते.

Nikki Tamboli | Instagram @nikki_tamboli

औरंगाबादमध्ये जन्म

निक्की तांबोळीचा जन्म २१ ऑगस्ट १९९६ रोजी औरंगाबादमध्ये झाला होता.

Nikki Tamboli | Instagram @nikki_tamboli

मॉडेल क्षेत्र

निक्की तांबोळीने आपल्या करिअरची सुरूवात मॉडेल म्हणून केली होती.

Nikki Tamboli | Instagram @nikki_tamboli

तेलुगू चित्रपटातून काम

त्यानंतर निक्कीने तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री करत अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले.

Nikki Tamboli | Instagram @nikki_tamboli

'कंचना ३'मुळे प्रसिद्धी

तमिळ, तेलुगू आणि कन्नडसह अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये निक्कीने काम केले. 'कंचना ३' चित्रपटातून तिला प्रसिद्धी मिळाली.

Nikki Tamboli | Instagram @nikki_tamboli

बिग बॉसमध्ये एन्ट्री

हिंदी 'बिग बॉस'मध्ये निक्की तांबोळी सहभागी झाली होती. तिथून तिला प्रसिद्धी मिळाली.

Nikki Tamboli | Instagram @nikki_tamboli

म्युझिक व्हिडीओत काम

निक्कीने 'खतरो के खिलाडी ११' मध्ये देखील सहभागी झाली होती. तिने म्युझिक व्हिडीओमध्ये देखील काम केले आहे.

Nikki Tamboli | Instagram @nikki_tamboli

निक्कीची फॅमिली

निक्कीच्या वडिलांचे नाव दिगंबर तांबोळी आणि आईचे नाव प्रमिला तांबोळी आहे. निक्की सध्या डोंबिवलीमध्ये राहते.

Nikki Tamboli | Instagram @nikki_tamboli

निक्कीचे नेटवर्थ

निक्की तांबोळी १२ कोटी ५६ लाखांची मालकीण आहे. मॉडेलिंग आणि अभिनयातून ती कमाई करते.

Nikki Tamboli | Instagram @nikki_tamboli

NEXT: Aditi Rao: आदितीचा प्रिन्सेस लूक, नवीन फोटोशूट पाहिलं का?

Adito Rao Hydari Photos | Saamtv
येथे क्लिक करा...