Priya More
'बिग बॉस मराठी सीझन ५' मधील स्पर्धक अरबाज पटेल सध्या चांगलाच चर्चेत आहे.
अरबाज पटेल हा कॉन्टेन्ट क्रिएटर आणि मॉडेल आहे. त्याने अनेक म्युझिक व्हिडीओमध्ये काम केले आहे.
अरबाजचा जन्म १२ मे १९९९ रोजी झाला. तो मूळचा औरंगाबादचा आहे.
बिग बॉसच्या घरामध्ये अरबाज आणि निक्की प्रेमात पडले असल्याची चर्चा सुरू आहे.
अरबाजची रिअल लाइफमध्ये गर्लफ्रेंड आहे. त्याचे गर्लफ्रेंडचे नाव लीझा बिंद्रा असे आहे.
अरबाजचे लीझा बिंद्रासोबत साखरपुडा झाल्या असल्याचे देखील म्हटले जात आहे.
सोशल मीडियावर अरबाज पटेल आपली गर्लफ्रेंड लीझासोबतचे फोटो शेअर करत असतो.
NEXT: Bigg Boss Marathi 5: अभिजीत सावंतची पत्नी आहे तरी कोण? या क्षेत्रात आहे कार्यरत