Jahnavi Killekar: बिग बॉसच्या घरात सर्वांची बोलती बंद करणाऱ्या जान्हवी किल्लेकरच्या दिलखेचक अदा, Photo पाहा

Manasvi Choudhary

बिग बॉस अभिनेत्री

बिग बॉस मराठी सीझन ५ मध्ये अभिनेत्री जान्हवी किल्लेकर स्पर्धक आहे.

Jahnavi Killekar | Instagram

हटके अंदाज

जान्हवी बिग बॉसच्या घरात आपल्या हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकतेय.

Jahnavi Killekar | Instagram

चित्रपट आणि मालिका

जान्हवीने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे.

Jahnavi Killekar | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर जान्हवी मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे.

Jahnavi Killekar | Instagram

फोटो

विविध पोशाखातले फोटो जान्हवी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करते.

Jahnavi Killekar | Instagram

साडीलूक

या फोटोतील जान्हवीच्या रंगीबेरंगी साडीलूकने चाहते घायाळ झाले आहेत.

Jahnavi Killekar | Instagram

फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स

जान्हवीच्या लेटेस्ट फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Jahnavi Killekar | Instagram

NEXT: Disha Patani: उफ्फ! दिशाचा बोल्ड लूक अन् कर्वी फिगर पाहून नेटकरी झाले घायाळ

येथे क्लिक करा...