Disha Patani: उफ्फ! दिशाचा बोल्ड लूक अन् कर्वी फिगर पाहून नेटकरी झाले घायाळ

Manasvi Choudhary

दिशा पटानी

बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि टॉप अभिनेत्रींमध्ये दिशा पटानीचे नाव घेतलं जातं.

Disha Patani | Instagram

स्टायलिश फोटोशूट

आपल्या हॉट आणि स्टायलिश फोटोशूटच्या माध्यमातून दिशा पटानी नेहमीच लाइमलाइटमध्ये राहते.

Disha Patani | Instagram

व्हाइट गाऊनमध्ये फोटोशूट

दिशा पटानीने नुकताच लाँग गाऊनमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे. यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.

Disha Patani | Instagram

असा केला लूक

दिशाने मोकळे केस, ग्लॉसी मेकअप करत लूक परिपूर्ण केला आहे.

Disha Patani | Instagram

फ्लॉन्ट केली कर्वी फिगर

या फोटोशूटमध्ये दिशाने एकापेक्षा एक पोझ दिल्या आहेत. या फोटोंमध्ये दिशा कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे.

Disha Patani | Instagram

मनमोहक अदा

दिशा पटानीच्या या फोटोंमधील मनमोहक अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत .

Disha Patani | Instagram

सौंदर्याचे कौतुक

दिशाचे हे फोटो पाहून नेटकरी तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करत आहेत.

Disha Patani | Instagram

NEXT: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम Priyadarshini Indalkar चा रेट्रो लूक, ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटो पाहा

Priyadarshini Indalkar | Instagram
येथे क्लिक करा...